Fashion Designing Course 2026: करिअर, फी, पगार आणि घरबसल्या व्यवसाय कसा सुरू करावा?

Fashion Designing Course 2026: करिअर, फी, पगार आणि घरबसल्या व्यवसाय कसा सुरू करावा?

फॅशन डिझायनिंग म्हणजे काय?

फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त कपडे शिवणे नाही, तर तुमच्या कल्पनेला कपड्याच्या रुपात जिवंत करणे आहे. आज भारतात Beauty आणि Fashion सर्च दर महिन्याला 100 Million पेक्षा जास्त होत आहेत आणि Thrifting + Sustainable Fashion search मधे खुप वाढला आहे. म्हणजे या क्षेत्रात पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही आहे.

Fashion Designing Course
Fashion Designing 

12वी नंतर Fashion Designing कसे शिकावे?

Top 3 मार्ग:
A) NIFT / NID:भारतातील सर्वात मोठी सरकारी कॉलेजेस. फी - 1.5 ते 2 लाख/वर्ष. प्रवेश - NIFT Entrance Exam ने.
B) Private Diploma: INIFD, Pearl Academy. 6 महिने ते 1 वर्षाचा कोर्स. फी - 40,000 ते 1 लाख.
C) Online + YouTube: जर फी परवडत नसेल तर Canva, Pinterest वर Sketching शिका आणि घरच्या शिलाई मशीनवर सुरुवात करा.

2026 चे 5 सर्वात जास्त सर्च होणारे Fashion Trends

नवीन ट्रेंड तुम्ही तुमच्या डिझाईन मध्ये वापरले तर तुमचे कपडे लगेच विकले जातील:

1.Y2K & Vintage Saree:जुन्या साड्यांपासून नवीन ड्रेस बनवणे - सगळ्यात जास्त Viral
2.Sustainable Fashion:खादी, कॉटन, हँडलूम - Eco-Friendly कपडे
3.Jacket & Streetwear:Oversized Jackets, Thrifted Jackets
4.Co-ord Set: एकाच कापडाचा Top + Pant - ऑफिस आणि कॉलेज मुलींमध्ये सुपरहिट
5.Personalized Embroidery:नाव टाकलेले कुर्ते, हाताने केलेले भरतकाम

घरबसल्या Boutique व्यवसाय कसा सुरू करावा? (Low Budget)

तुम्हाला दुकानाची गरज नाही.

Step 1:15,000 मध्ये एक चांगली शिलाई मशीन + Mannequin घ्या.
Step 2:Instagram वर पेज बनवा - नाव उदा. 'New fashion shop'
Step 3: 3-4 Sample ड्रेस शिवून फोटोशूट करा.
Step 4:WhatsApp Business वर Order घ्या. सुरुवातीला फक्त Alteration आणि Blouse Stitching ने महिन्याला 20,000 ते 30,000 सहज कमवू शकता.

फॅशन डिझायनर चा पगार किती?

  • Fresher (0-1 वर्ष): ₹25,000 - ₹40,000 / महिना
  • Boutique Owner: ₹50,000 - ₹1,50,000 / महिना
  • NIFT नंतर Branded Company मध्ये: ₹60,000 पासून सुरुवात.
FAQ -

Q: Fashion designing साठी कोणता अभ्यास लागतो?
- 12वी पास कोणत्याही शाखेतून तुम्ही Diploma किंवा Degree करू शकता. चित्रकला येत असेल तर अधिक उत्तम.

Q: NIFT साठी NEET सारखी परीक्षा द्यावी लागते का?
-नाही, NIFT ची स्वतःची सोपी Entrance Exam असते - त्यात Drawing आणि General Knowledge विचारतात.

वाचकहो माहिती कशी वाटली comment मधे नक्की सांगा.
धन्यवाद. 

टिप्पण्या