पोस्ट्स

chinese language course लेबलसह पोस्ट दाखवत आहे

How to Learn Chinese Language - चिनी भाषा कशी शिकावी?

इमेज
How to Learn Chinese Language चिनी भाषा कशी शिकावी? आजच्या काळात English येणं सामान्य झालं आहे, पण Chinese (Mandarin) भाषा येत असेल तर तुम्हाला नोकरीमध्ये 2 ते 7 लाखांपर्यंत जास्त पगार नक्कीच मिळू शकतो. चला तर पाहूया, आपण चिनी भाषा कशाप्रकारे आत्मसात करू शकतो ते भाषा मंथन करुयात.  1. अगोदर चिनी भाषा शिकण्याचे फायदे पाहू.  - जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा - 1.2 अब्ज लोक बोलतात.  - नोकरीच्या संधी: Translator, Interpreter, MNC Jobs, Embassy Jobs, Tourism, BPO मध्ये Chinese Language चे ज्ञान असणाऱ्यांनाच प्रचंड मागणी आहे.  - पगार: एका सामान्य Translator ला सुरुवातीला Rs. 4 - 7 LPA मिळतो. Learn Chinese  2. चिनी भाषा शिकण्याचे 5 स्टेप -अगदी सोप्या भाषेत Step 1: Pinyin पासून सुरुवात करा चिनी भाषेत A, B, C नसतात. त्यात चित्रलिपी (Characters) असतात. आधी Pinyin म्हणजे चिनी शब्दांचा उच्चार रोमन लिपीत कसा करायचा हे शिका. Step 2: रोज 10 Characters लिहा Mandarin मध्ये 50,000 Characters आहेत, पण रोजच्या बोलण्यासाठी फक्त 2500 पुरेसे आहेत. रोज 10 शब्द लिहिण्याची सवय लावा. S...