पोस्ट्स

How to get a job in USA? Realistic Guide for Indians

इमेज
How to get a job in USA? Realistic Guide for Indians How to Get a Job in USA? A Realistic Guide for 2026 (Especially for Indians) Everyone dreams of a job in the USA - high salary in dollars, great lifestyle, and global career growth. But let's be honest, getting a job in the USA from India is NOT easy. It's not impossible either, if you follow the right path. No agent can give you a direct job for money. Here is the complete truth. 1. Understand the Reality First You cannot just apply on Naukri and fly to the USA. To work legally in the USA, you need a Work Visa Sponsorship from a US employer. 99% of US companies will not hire you unless you have a special skill they can't find locally. In-demand skills in 2026: IT: Software Developer, Data Analyst, AI/ML, Cloud (AWS, Azure), Cybersecurity Healthcare: Registered Nurses, Doctors, Physiotherapists Finance: CPA, Financial Analysts Skilled Trades: Electrician, Plumber (through EB-3) If you are in a general field like B.A, htt...

पदवीधर आमदार निवडणूक 2026 तुमचे नाव यादीत शोधा

इमेज
पदवीधर आमदार निवडणूक 2026 तुमचे नाव यादीत शोधा तुमचे नाव शोधण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा  मतदानाचा दिवस: 23/10/2026 वेळ - 08 ते 04 मतमोजणी दिनांक - 27/10/2026 पदवीधर आमदार निवडणूक 2026 मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर तिरंगी लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 54 पैकी 13 उमेदवारांनी माघार घेतली असून, आता 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. भाजपचे एम. के. देशमुख यांनी माघार घेतली आहे. साइट वर क्लिक केल्यावर नवीन विंडो open होईल.  https://share.google/bkjTTKhIjTeI7RFyC

मोटारसायकल गॅरेज कसे सुरु करावे? कमी खर्चात लाखोंची कमाई. Two wheeler garage

इमेज
मोटरसायकल गॅरेज कसे सुरू करावे? कमी भांडवलात सुरू करा स्वतःचा व्यवसाय Two wheeler garage आज भारतात प्रत्येक घरात एक तरी बाईक आहे. पल्सर, स्प्लेंडर, शाईन, बुलेट अशा गाड्यांची संख्या रोज वाढत आहे आणि तेवढ्याच वेगाने त्यांना दुरुस्त करणाऱ्या चांगल्या गॅरेजची गरज वाढली आहे. जर तुम्हाला गाड्यांची थोडीफार माहिती असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी सोन्याची खाण ठरू शकतो. चला तर मग स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. 1. जागा निवड (Location) - सर्वात महत्वाचे तुमचे 50% यश हे जागेवर अवलंबून असते. योग्य जागा: मुख्य रोडवर, कॉलेज जवळ, बाजारपेठेत किंवा जिथे खूप वर्दळ आहे. जागेची साईज: कमीत कमी 10x15 चे शेड किंवा दुकान पाहिजे. पुढे 5 फूट मोकळी जागा गाड्या लावायला लागेल. भाडे: गावात 3,000 ते 5,000 रु. आणि शहरात 8,000 ते 15,000 रु. पर्यंत दुकान मिळेल. 2. गॅरेज सुरू करण्यासाठी किती खर्च येईल? (Investment) सुरुवातीला तुम्ही 2 प्रकारे सुरू करू शकता. A) छोटे सर्व्हिस सेंटर (50,000 ते 80,000 मध्ये) फक्त सर्व्हिसिंग आणि किरकोळ दुरुस्ती. यात मोठे मशीन लागत नाही. B) फुल ऑटो गॅरेज (1.5 ते 2.5 लाख मध्ये) इंजिन काम, स्पेअर पार...

ऊस तोडणी टोळी कशी बनवली जाते? टोळी मालक मुकादम कसे व्हावे? कारखाना करार 2026

इमेज
ऊस तोडणी टोळी कशी बनवली जाते? टोळी मालक मुकादम कसे व्हावे? कारखाना करार 2026 उसतोड टोळी कशी बनवली जाते? मुकादम कसे व्हावे, कारखान्यासोबत करार कसा करावा, एडव्हान्स किती मिळतो, 10 ते 15 लाख कामगारांचा व्यवसाय अगदी सोप्या गावाकडच्या भाषेत समजून घेऊ. मित्रहो व्यवसाय कोणताही असो त्याबद्दल आपल्याला पूर्ण ज्ञान असणे खूप आवश्यक आहे. अन्यथा आपण आपले आर्थिक नुकसान करून घेत असतो हे मात्र नक्की.  10 ते 15 लाख लोकांचा व्यवसाय: महाराष्ट्रात जवळपास 200 साखर कारखाने, 60,000 पेक्षा जास्त वाहन मालक, अंदाजे 55,000 मुकादम आणि जवळपास 10 ते 15 लाख लाख ऊसतोड कामगार या व्यवसायात आहेत. त्यापैकी काही कारखाने सहकारी तर काही private आहेत. शेतकर्‍यांनी ऊस तोडायचा नसतो, तो कारखाना मुकादमामार्फत तोडून आणतो. म्हणूनच टोळी मालकाला गावात मुकादम म्हणतात. हाच या व्यवसायाचा खरा मालक असतो. आनंदी शेतकरी यशस्वी टोळी  1. ऊसतोड टोळी कशी बनवली जाते? एक टोळी म्हणजे 1 ट्रॅक्टर + 1 ट्रॉली + 12 ते 16 लोकांची जोडी. एका जोडीत नवरा-बायको असतात. यालाच कोयता म्हणतात. 2. टोळी बनवण्यासाठी काय लागतं? - माणसं: बीड, धाराशिव, सांगोला...

Fashion Designing Course 2026: करिअर, फी, पगार आणि घरबसल्या व्यवसाय कसा सुरू करावा?

इमेज
Fashion Designing Course 2026: करिअर, फी, पगार आणि घरबसल्या व्यवसाय कसा सुरू करावा? फॅशन डिझायनिंग म्हणजे काय? फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त कपडे शिवणे नाही, तर तुमच्या कल्पनेला कपड्याच्या रुपात जिवंत करणे आहे. आज भारतात Beauty आणि Fashion सर्च दर महिन्याला 100 Million पेक्षा जास्त होत आहेत आणि Thrifting + Sustainable Fashion search मधे खुप वाढला आहे. म्हणजे या क्षेत्रात पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही आहे. Fashion Designing  12वी नंतर Fashion Designing कसे शिकावे? Top 3 मार्ग: A) NIFT / NID:भारतातील सर्वात मोठी सरकारी कॉलेजेस. फी - 1.5 ते 2 लाख/वर्ष. प्रवेश - NIFT Entrance Exam ने. B) Private Diploma: INIFD, Pearl Academy. 6 महिने ते 1 वर्षाचा कोर्स. फी - 40,000 ते 1 लाख. C) Online + YouTube: जर फी परवडत नसेल तर Canva, Pinterest वर Sketching शिका आणि घरच्या शिलाई मशीनवर सुरुवात करा. 2026 चे 5 सर्वात जास्त सर्च होणारे Fashion Trends नवीन ट्रेंड तुम्ही तुमच्या डिझाईन मध्ये वापरले तर तुमचे कपडे लगेच विकले जातील: 1.Y2K & Vintage Saree:जुन्या साड्यांपासून नवीन ड्रेस बनवणे - सगळ्यात जास्त...

कीर्तनकार होण्यासाठी काय करावे लागते? संपूर्ण मार्गदर्शन- वारकरी संप्रदाय

इमेज
कीर्तनकार होण्यासाठी काय करावे लागते? - वारकरी संप्रदाय  "टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीचा गजर -  तेथे माझा हरी नाचे, हा कीर्तनाचा प्रकार" आज अनेक तरुणांना वाटते की आपणही कीर्तनकार व्हावे, टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनाम सांगावे. पण कीर्तनकार होणे म्हणजे फक्त गळ्यात माळ घालणे नाही, ती एक तपश्चर्या आहे. चला तर जाणून घेऊया वारकरी संप्रदायात कीर्तनकार होण्यासाठी काय करावे लागते. जय हरी विठ्ठल  1. सगळ्यात आधी - गुरु करा वारकरी संप्रदायात "गुरुविण कोण दाखवील वाट" असे म्हणतात. कीर्तनकार होण्याची पहिली पायरी म्हणजे योग्य गुरु करणे. तुमच्या गावातील, परिसरातील एखादे जेष्ठ वारकरी, ह.भ.प. महाराज यांना शरण जा. त्यांच्याकडून माळ-मंत्र घ्या. गुरुच तुम्हाला कीर्तनाचे पहिले धडे देतील. गुरु केल्याशिवाय कीर्तनाला सुरुवात करू नये. 2. ग्रंथांचा अभ्यास - हीच तुमची खरी पदवी कीर्तन म्हणजे फक्त गाणे नाही, ते ज्ञानदान आहे. तुमच्याकडे अभ्यास हवा. हे 4 ग्रंथ मुखोद्गत असलेच पाहिजेत: 1.  ज्ञानेश्वरी: प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घ्या 2. तुकाराम गाथा: किमान 100 अभंग पाठ असावेत 3.  नाथ...

TAIT परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम

इमेज
TAIT परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम TAIT परीक्षा महाराष्ट्र शासना मार्फत घेतली जाणारी स्पर्धा परीक्षा आहे. मिळालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक भरती केली जाते. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येते. निगेटिव्ह गुण पद्धत नसते. परीक्षेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम खालील प्रमाणे असते. TAIT परीक्षा अभ्यासक्रम  TAIT परीक्षेचे स्वरुप अभ्यासक्रम : Syllabus, Cut Off, पात्रता आणि शिक्षक भरती संपूर्ण माहिती TAIT परीक्षा 2026 - शिक्षक होण्याची पहिली पायरी आहे. TAIT म्हणजेच Teacher Aptitude and Intelligence Test. या परीक्षेशिवाय तुम्हाला Pavitra Portal वर शिक्षक भरतीसाठी अर्जच करता येणार नाही. TAIT Exam साठी पात्रता काय आहे? 1. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा 2. Graduation + D.Ed किंवा B.Ed पूर्ण असणे गरजेचे आहे 3. TET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक. (D.ed धारक) 4. वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे (sc,st 5 वर्ष सूट) TAIT परीक्षा स्वरुप TAIT मध्ये एकूण 200 प्रश्न आणि 200 गुण असतात. वेळ 2 तास. Aptitude Test (कल चाचणी) - 120 गुण: यात गणित, मराठी, इंग्रजी, तर्कशक्ती आणि व्यक्तिमत्व चाचणी असते. Intelligence Test...