मतदारसंघ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मतदारसंघ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पदवीधर आमदार निवडणूक 2026 तुमचे नाव यादीत शोधा

पदवीधर आमदार निवडणूक 2026 तुमचे नाव यादीत शोधा

तुमचे नाव शोधण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

मतदानाचा दिवस: 23/10/2026
वेळ - 08 ते 04
मतमोजणी दिनांक - 27/10/2026

पदवीधर आमदार निवडणूक 2026 मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर तिरंगी लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 54 पैकी 13 उमेदवारांनी माघार घेतली असून, आता 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. भाजपचे एम. के. देशमुख यांनी माघार घेतली आहे. साइट वर क्लिक केल्यावर नवीन विंडो open होईल. 



https://share.google/bkjTTKhIjTeI7RFyC