पदवीधर आमदार निवडणूक 2026 तुमचे नाव यादीत शोधा
तुमचे नाव शोधण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करामतदानाचा दिवस: 23/10/2026
वेळ - 08 ते 04
मतमोजणी दिनांक - 27/10/2026
पदवीधर आमदार निवडणूक 2026 मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर तिरंगी लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 54 पैकी 13 उमेदवारांनी माघार घेतली असून, आता 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. भाजपचे एम. के. देशमुख यांनी घेतली आहे. साइट वर क्लिक केल्यावर नवीन विंडो open होईल.

![]() |
| पदवीधर निवडणूक 2026 |