NEET Exam ची तयारी कशी करावी? 2027 चा Latest Pattern, Syllabus आणि Toppers चे Secret Tips
NEET Exam ची तयारी: डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्वाच्या Tips.
तुम्ही 12वी विज्ञान शाखेत शिकत आहात आणि घरात सगळे तुम्हाला "डॉक्टर साहेब" म्हणत असतील तर मग हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण असणार आहे. विद्यार्थी मित्रांनी व पालकांनी शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण updated माहिती दिली आहे. NEET ही फक्त एक Exam नाही, 24 लाख विद्यार्थ्यांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे.
-Biology विषय (Botany + Zoology) 90 प्रश्न 360 मार्क्स हा तुमचा सगळ्यात आवडता असला पाहिजे.
-Physics 45 प्रश्न 180 मार्क्स इथेच Topper आणि Average मध्ये फरक पडतो
-Chemistry 45 प्रश्न 180 मार्क्स सर्वात जास्त Scoring विषय
-Golden Rule: Biology मध्ये NCERT च्या बाहेर एक शब्दही वाचू नका. Physics आणि Chemistry मध्ये Concept + Numerical करा. प्रॉब्लेम सोडविण्यासाठी सराव सतत करा.
NEET चे 90% Biology प्रश्न थेट NCERT च्या ओळींमधून येतात. एका Topper ने सांगितलं होतं - मी Biology NCERT 30 वेळा वाचली आहे. प्रत्येक चित्र, प्रत्येक Table, Summary सगळं पाठ करा. Physics आणि Chemistry साठी पण NCERT हा Base आहे.
2) दिवसाचे 3 Slot बनवा, एकाच विषयाचा कंटाळा नको
- सकाळी 6 ते 9 (Fresh Mind): Biology - नवीन चॅप्टर वाचणे + Diagram
- दुपारी 11 ते 2 (Active Mind): Physics - Numerical सोडवणे
- संध्याकाळी 5 ते 8 (Revision): Chemistry - Reaction लिहिणे समजून घेणे आणि Concept समजून घेणे.
1. NEET exam Latest Update 2026-27
- 2026 हे वर्ष NEET पेपरफुटी या घटनेमुळे चर्चेत राहिले.
- मोठा बदल 1: पेपर लीक आणि Re-Exam
- 3 मे 2026 ला झालेला NEET पेपर पेपर-लीक मुळे रद्द झाला आणि 21 जून 2026 ला Re-Exam घेण्यात आली.
- मोठा बदल 2: आता OMR नाही, Computer वर पेपर!
- 2027 पासून NEET पूर्णपणे Computer Based Test (CBT) होणार आहे, म्हणजे आता Pen-Paper OMR बंद. आता तुम्हाला कॉम्प्युटरवर practice मॉक टेस्ट देण्याची सवय लावावीच लागेल.
- मोठा बदल 3: 180 प्रश्न सगळे Compulsory असणार आहेत.
- आधी Section B मध्ये Choice होता, आता तो बंद झाला आहे. आता 180 प्रश्नांपैकी 180 प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे - Physics 45, Chemistry 45, Biology 90 प्रश्न असणार आहेत.
- एक प्रश्न बरोबर सोडवले की +4 मार्क आणि चुकीचा सोडवला की -1 मार्क म्हणजेच negative Marking असणार आहे.
Syllabus मध्ये बदल आहे का? नाही!
NMC (National Medical commission)22 डिसेंबर 2025 ला Syllabus जाहीर केला व तो पूर्वीसारखाच आहे. कोणताही Chapter कमी केलेला नाही. त्यामुळे फक्त NCERT वर फोकस करा.
![]() |
| NEET EXAM 2027 |
2. NEET चा खरा पाया काय आहे? 720 पैकी 360 Biology मधून!
-विषय, प्रश्न, मार्क्सच खरं महत्त्व
-Biology विषय (Botany + Zoology) 90 प्रश्न 360 मार्क्स हा तुमचा सगळ्यात आवडता असला पाहिजे.
-Physics 45 प्रश्न 180 मार्क्स इथेच Topper आणि Average मध्ये फरक पडतो
-Chemistry 45 प्रश्न 180 मार्क्स सर्वात जास्त Scoring विषय
-Golden Rule: Biology मध्ये NCERT च्या बाहेर एक शब्दही वाचू नका. Physics आणि Chemistry मध्ये Concept + Numerical करा. प्रॉब्लेम सोडविण्यासाठी सराव सतत करा.
3. Toppers ची 3 Secret तयारी जी कोणी सांगत नाही
1) NCERT ला देव माना - विशेषतः Biology साठीNEET चे 90% Biology प्रश्न थेट NCERT च्या ओळींमधून येतात. एका Topper ने सांगितलं होतं - मी Biology NCERT 30 वेळा वाचली आहे. प्रत्येक चित्र, प्रत्येक Table, Summary सगळं पाठ करा. Physics आणि Chemistry साठी पण NCERT हा Base आहे.
2) दिवसाचे 3 Slot बनवा, एकाच विषयाचा कंटाळा नको
- सकाळी 6 ते 9 (Fresh Mind): Biology - नवीन चॅप्टर वाचणे + Diagram
- दुपारी 11 ते 2 (Active Mind): Physics - Numerical सोडवणे
- संध्याकाळी 5 ते 8 (Revision): Chemistry - Reaction लिहिणे समजून घेणे आणि Concept समजून घेणे.
- रात्री फक्त चुकलेले प्रश्न बघा अणि दुरुस्ती करा.
3) Mock Test = खरी तयारी
पुस्तक वाचून डॉक्टर होता येत नाही. दर रविवारी 3 तासाचा Full Syllabus Mock Test द्या, अगदी CBT (Computer) मोड मध्ये. 2027 ला कॉम्प्युटरवर पेपर आहे, त्यामुळे NTA (National Testing Agency)च्या App वर किंवा Physics Wallah / Allen च्या CBT Test ला बसा. प्रत्येक टेस्टनंतर Analysis ला 3 तास द्या - कोणता प्रश्न का चुकला याचे विश्लेषण करा.
4. 12 महिन्यांचा Simple प्लॅन

- पहिले 6 महिने - Syllabus संपवा.
- 11वी + 12वी सोबत सोबत. एका दिवसात 2 चॅप्टर - एक 11वीचा, एक 12वीचा.
- पुढचे 3 महिने - Revision + MCQ
- नंतर फक्त प्रश्न सोडवा. एका चॅप्टरचे किमान 150-200 MCQ सोडवल्याशिवाय पुढे जाऊ नका.
- शेवटचे 3 महिने - फक्त टेस्ट आणि चुकांची वही व्यवस्थित नोंदी ठेवा. Highlight पेन चा वापर करा.
एक "Mistake Notebook" बनवा. जी Reaction नेहमी विसरता, जे Formula लिहिताना तुम्ही चुकता, ते सगळं त्यात लिहा. NEET च्या आदल्या दिवशी फक्त तीच वही वाचा.
5. तुम्ही करत असलेल्या 2 मोठ्या चुका टाळा
1. जास्त पुस्तकं: एका विषयासाठी एकच पुस्तक - NCERT + एक Reference (उदा. Physics साठी HC Verma किंवा DC Pandey). 5 पुस्तकं अर्धवट वाचण्यापेक्षा एक पुस्तक 5 वेळा वाचा.
2. Social Media चा ताण: NEET करताना Instagram वर दुसऱ्याचे "10 तास अभ्यास" चे Reels बघून demotivate होऊ नका. तुमची तुलना फक्त कालचे तुम्ही म्हणजे स्वतः सोबत करा.

महत्त्वाचे- NEET मध्ये हुशार मुलगा पास होत नाही, तर सातत्य ठेवणारा पास होतो. रोज 6 तास प्रामाणिक अभ्यास 2 वर्ष केला तर सरकारी MBBS कॉलेज नक्की मिळेल. Computer Based परीक्षा यावर्षी होईल की नाही याबाबत स्पष्टीकरण official Website वर चेक करावे. धन्यवाद!
Best wishes for your preparation.

Post a Comment