11th class online admission process


असे करा अकरावीचे ऑनलाईन ऍडमिशन
असे करा अकरावीचे ऑनलाईन ऍडमिशन

11th class online admission process 

   11th online admission process 21 मे पासून घोषित करण्यात आली होती, परंतु वेबसाईट क्रॅश झाल्याने प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती, आज 26 मे 2025 पासून पुन्हा नव्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.


  • अर्जासाठी वेबसाईट अन् महाविद्यालयाची निवड

      अर्जदाराला पसंती यादीचा भाग म्हणून किमान एक कनिष्ठ महाविद्यालय आणि जास्तीत जास्त दहा महाविद्यालये निवडावी लागतील. विद्यार्थ्यांना mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येईल आणि इतर योग्य माहिती मिळणार आहे. दिनांक 26/05/2025 पासून 3 जून 2025 सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले फॉर्म ऑनलाइन करू शकतील. 11th class online admission process 


  • अकरावी ऑनलाइन एडमिशन अर्ज कसा करावा?

     11th class online admission process सर्वप्रथम महाराष्ट्र इयत्ता 11 वी प्रवेश 2025 साठी अधिकृत वेबसाइट https://mahafyjcadmissions.in/ ला भेट द्या.होम स्क्रीनवरील नोंदणी लिंकवर क्लिक करा.पसंतीचे महाविद्यालय निवडा.सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि विनंती केलेली माहिती भराअधिकृत पोर्टलवर गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयीन वाटपाचा मागोवा घेत राहा.


  • अकरावीचे ऑनलाईन ऍडमिशन अडचण असल्यास येथे संपर्क करा

    जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आली, अथवा फाॅर्म अपलोड झाला नाही किंवा तांत्रिक समस्या आल्या तर त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने 7669100257 किंवा 18003132164 या हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. हे क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार आहेत. 11th class online admission process web link 


https://mahafyjcadmissions.in/


Comments

Post a Comment